नागपूर : दिल्लीतील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी आयडियाची कल्पना
Continues below advertisement
दिल्लीच्या रस्त्यांवरील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी ढोलाकुवा ते मानेसर दरम्यान हवेतून जाणारी बस आणणार असल्याचं गडकरींनी म्हटलंय. फिलिपिन्समध्ये अशा प्रकारची हवेतून चालणारी बस आहे. तशीच बस आता दिल्लीत चालणार असून, ऑगस्टमध्ये त्याचं कंत्राट काढण्यात येणार असल्य़ाचंही गडकरी म्हणालेत.
Continues below advertisement