नागपूर : पावसाळी अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी विदर्भवादी आक्रमक

Continues below advertisement
विधिमंडळाच्या मान्सून सत्राच्या पहिल्याच दिवशी विदर्भावाद्यानी विदर्भ बंद ची हाक दिली आहे. विदर्भ विरोधी आमदार आणि मंत्र्यानो परत जा... नागपूर सोडून जा अशी हाक या बंदच्या माध्यमाने विदर्भावाद्यांनी दिली आहे. सकाळी 11 वाजता पासून विदर्भवादी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये फिरून व्यापाऱ्यांना दुकाने बंद करायला लावणार आहे. त्यामुळे विदर्भावाद्यांचा आजचा बंद काहीशा आक्रमक होण्याची शक्यता आहे. दरम्यान सकाळच्या सत्रात नागपूरात वाहतूक आणि बाजारपेठा सामान्य दिसत आहेत. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram