नागपूर : जगातील सर्वात मोठा पतंजली फूड पार्क उभारणार : आचार्य बालकृष्ण
पतंजलीला बदनाम करण्याचा काहीजणांचा डाव असल्याचा आरोप आचार्य बालकृष्ण यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटलं. दरम्यान नागपूरात जगातील सर्वात मोठा प्रोसेसिंग प्लँट असलेलं फूड पार्क उभारण्याचीही त्यांनी घोषणा केलीए. यंदा भारतातील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती म्हणून बालकृष्ण यांचं नाव समोर आलंय... आचार्य बालकृष्ण यांनी एका शेताला भेट देऊन संत्र्यांसंदर्भात सुरू असलेल्या संशोधनाविषयी अधिक माहिती जाणून घेतली.