नागपूर : देशातील 2 लाख शेल कंपन्यांपैकी 60 हजार कंपन्या महाराष्ट्रात, सुभाष देसाईंची माहिती
Continues below advertisement
देशभरातल्या 2 लाख शेल कंपन्यांपैकी तब्बल 60 हजार शेल कंपन्या या महाराष्ट्रात असल्याची माहिती आज नागपूरमध्ये सुरु असलेल्या विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनातून समोर आली आहे...
Continues below advertisement