नागपुर : स्टार बससेवा ठप्प, कंत्राटदाराचे पैसे महापालिकेनं थकविले

नागपुरात स्टार बस ठप्प, नागपूरकरांचे मेगा हाल. कंत्राटदारांचे पैसे न दिल्यामुळे नागपुरातील परिवहनाचं महत्त्वाचं साधन असलेल्या स्टार  बस ठप्प. सकाळीपासून एकही बस रस्त्यावर आली नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola