नागपूर : सोनेगाव तलावात आठ वर्षीय बेपत्ता मुलाचा मृतदेह पोत्यात सापडला
Continues below advertisement
नागपूरच्या सोनेगाव तलावामध्ये एका पोत्यात 8 वर्षांच्या मुलाचा मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ उडालीय.
नागपूरच्या खामला परिसरातून 8 वर्षीय वंश यादव 27 मार्चला बेपत्ता झाला होता. या प्रकरणी राणा प्रतापनगर पोलिसात तक्रारही देण्यात आली होती.
मात्र आज अचानक त्याचा मृतदेह सापडल्याने लोकांमध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालंय.
तर पोलिस आरोपींच्या मागावर आहेत.