नागपूर : 75 वर्षाच्या जिगरबाज स्वीमरची कहाणी

Continues below advertisement
नागपूरच्या ७५ वर्षाच्या प्रभाकर साठे ह्यांनी २ मुलांना जीवनदान दिलं आणि त्याची दखल घेतली आहे थेट राष्ट्रपतींनी. जीवनरक्षक हा सन्मान साठे ह्यांना घोषित झाला असून लवकरच तो त्यांना प्रदान करण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram