Dhammachakra Pravartan Day | 63व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाची जय्यत तयारी | नागपूर | ABP Majha
Continues below advertisement
63 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या दीक्षाभूमीवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. आय़ोजन समिती, प्रशासन आणि पोलिसांकडून तयारीचा अंतिम आढावा घेतला जातोय. राज्यासह देशभरातून बौद्ध बांधव मोठ्या संख्येनं दीक्षाभूमीवर यायला सुरुवात झाली आहे. तरी, उद्यापर्यंत लाखो बौद्ध बांधव आणि आंबेडकरांचे अनुयायी दीक्षाभूमीवर पोहचतील. दरम्यान, या वेळेला आचारसंहिता असल्याने दीक्षाभूमी वर उद्या संध्याकाळी होणाऱ्या मुख्य सोहळ्यात राजकीय उपस्थिती नसणार आहे..
Continues below advertisement