स्पेशल रिपोर्ट : नागपूर : नागभीडच्या जंगलात दोन हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक खुणा

Continues below advertisement
नागपूरपासून दोन तासांवर असलेल्या चंद्रपूरच्या नागभीडच्या जंगलात दोन हजार वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक खुणा आढळल्या आहेत. संस्कृतीचा वारसा सांगणारे 48 एकाश्म स्मारकं सापडली आहेत. या स्मारकातून प्राचीन तेजस्वी इतिहास पुढे येण्याची शक्यता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram