नागपूर : एकतर्फी प्रेमातून शिंगोरीत तरुणीची हत्या, आरोपी फरार

Continues below advertisement
नागपुरातील शिंगोरीतील बसस्टॉप जवळ एका तरुणीची चाकू हल्ला करुन निर्घृण हत्या करण्यात आली. आज सकाळी 9.30 वाजता ही हत्या केल्यानंतर आरोपी मंगल बागडे फरार झाला. रत्नमाला राजकुमार रांगनकर असं या 22 वर्षीय तरूणीचं नाव असून आज सकाळी ती आपल्या आईसोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी २५ वर्षीय मंगल बागडे या तरूणानं तिच्या पोटात चाकून वार करून तिची हत्या केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram