नागपूर | दोन ट्रकची समोरासमोर धडक

नागपूरच्या कळमेश्वर रस्त्यावर टोल नाक्याजवळ दोन ट्रकचा समोरासमोर अपघात झाला. यामध्ये दोघेजण जखमी झालेत. अपघातात दोन्ही ट्रक रस्त्यावर आडवे आल्यामुळे वाहतुकीला अडथळे निर्माण झाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola