सेंद्रीय भाजीच्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी नागपुरात एक हजार किलोंची सेंद्रीय भाजी बनवली.