नागपूर : 12 अधिवेशनात 1 लाख 56 हजार कोटींची पुरवणी मागणी
Continues below advertisement
तीन वर्षाच्या कार्यकाळात युती सरकारने विक्रमी पुरवणी मागण्या मांडल्याचं समोर आलं आहे. राज्याची आर्थिक शिस्त बिघडल्याचं चित्र पाहायला मिळालं. 12 अधिवेशनात एकूण एक लाख 56 हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या झाल्याचं दिसत आहे
Continues below advertisement