नागपूर : एसटी आणि डंपरचा अपघात, दोघांचा मृत्यू तर 15 जखमी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
नागपुरात एसटी आणि डंपरच्या अपघातात दोन जण ठार तर 15 जण जखमी झालेत. भंडाऱा मार्गावर मौदी जवळील गुमथळा शिवारामध्ये अपघात घड़ला. एसटी नागपूरहून भंडारा आणि पुढे कटंगीला जात होती. दरम्यान एसटीनं डंपरला मागून धडक दिली. यात एसटीचा समोरील भागाचं मोठं नुकसान झालंय. एसटीतील दोन पुरूष प्रवाशाचा मृत्यू झालाय.