रायगड जिल्ह्यातल्या नागोठणेजवळ लाकडाच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं.