कल्याणचा नचिकेत लेले 'सारेगमप'चा महाविजेता
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मराठीतला गाजलेला रिअॅलिटी शो 'सारेगमप- घे पंगा कर दंगा'चा महाअंतिम सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमात कल्याणच्या नचिकेत लेलेने दंगा घातला आहे. 12 स्पर्धकांना टक्कर देत कल्याणच्या नचिकेत लेलेने बाजी मारुन सारेगमपचं विजेतेपद पटकावलं आहे. तर यवतमाळचा उज्ज्वल गझधर हा दुसरा आला असून पुण्याच्या अक्षय घाणेकरने तिसरा क्रमांक पटकावला आहे.