
डेबिट कार्डचं क्लोन, 'नागिन'ला दोन लाखांचा गंडा
Continues below advertisement
'कलर्स टीव्ही'वरील 'नागिन 2' या प्रसिद्ध मालिकेत काली नागिन 'शेषा'ची भूमिका साकारणारी अदा खान सायबर क्राईमची शिकार बनली आहे. अदाचं डेबिट कार्ड हॅक करुन चोरट्यांनी तिच्या अकाऊंटमधून दोन लाखांहून जास्त रुपये लुटले.
Continues below advertisement