Imtiaz Jalil | मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिला होता, आता मराठ्यांनी मुस्लिमांना पाठिंबा द्यावा- जलील | ABP Majha

Continues below advertisement

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुस्लिम बांधवांनी पाठिंबा दिला होता. आता मुस्लिमांच्या आरक्षणासाठी मराठा बांधवांनी पाठिंबा देण्याची मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram