Maratha Reservation Judgement | मराठा आरक्षणानंतर मुस्लीम नेते आरक्षणासाठी आक्रमक | मुंबई

राज्य सरकारने शिक्षण आणि नोकरीत दिलेलं मराठा आरक्षण मुंबई उच्च न्यायालयाने वैध ठरवलं आहे. त्यानंतर मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळावं अशी मागणी सपा नेते अबू आझमी, काँग्रेस नेते अमीन पटेल आणि नझीम खान यांनी केली. अबू आजमी यांनी मुस्लीम आरक्षणासाठी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram