Sharad Pawar Rally | शरद पवारांच्या सभेत प्लास्टिकचा वापर, राष्ट्रवादी काँग्रेसला 10 हजारांचा दंड | अकोला | ABP Majha
Continues below advertisement
प्लॅस्टिकचा वापर केल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसला मूर्तिजापूर नगरपालिकेनं 10 हजारांचा दंड ठोठावलाय...9 तारखेला ही सभा पार पडली होती..या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांचीही उपस्थिती होती
Continues below advertisement