कल्याण : मुरबाडमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन निवृत्त शिक्षकांना कारनं चिरडलं
Continues below advertisement
कल्याणमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या दोन निवृत्त शिक्षकांचा तवेरा कारने चिरडल्याने मृत्यू झालाय. पांडुरंग शिताफराव आणि रामचंद्र पारधी अशी मृत शिक्षकांची नावे आहेत. आज सकाळी साडे सहा वाजता मुरबाड-सरळगाव रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली.
माळशेजच्या दिशेकडून मुरबाडकडे येणाऱ्या तवेरा कारने या शिक्षकांना धडक दिली. अंधारामुळे हा अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या प्रकरणी मुरबाड पोलिसांनी कारचालकाला अटक केली आहे.