स्पेशल रिपोर्ट : देशातील पहिल्या कॅशलेस गावातच कॅशलेसचा बोजवारा

Continues below advertisement
आपल्याकडच्या शहरांमध्ये सध्या कॅशलेस व्यवहार मोठ्या प्रमाणात होत असले तरीही गावाकडच्य़ा भागांमध्ये कॅशलेस व्यवहारांचा कसा बोजवारा उडालाय ते पाहण्यासाठी एबीपी माझाने रियालिटी चेक केला.
देशातलं पहिलं कॅशलेस गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धसई गावत कॅशलेस व्यवहारांची काय स्थिती आहे. पाहूया या रिपोर्ट मधून..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram