मुरादाबाद, उ. प्रदेश : शमी मला फसवू शकतो तर देशालाही फसवू शकतो : हसीन जहां
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Mar 2018 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
भारतीय क्रिकेटर मोहम्मद शमी आणि त्याच्या पत्नीमध्ये आरोपांची मालिका सुरुच आहे...पाकिस्तानी युवतीकडून पैसे घेऊन शमीनं मॅच फिक्सिंग केल्याचा सनसनाटी आरोप हसीन जहाँनं केलाय...तर हसीन जहाँचं मानसिक संतुलन बिघडल्याचा पलटवार शमीनं केला..शमीचे अनेक महिलांशी अनैतिक संबंध असल्याचा आरोप यापूर्वीच शमीच्या पत्नीनं केला होता. आणि फेसबूकवर शमीचे महिलांसोबत सुरु असलेले अश्लील चॅटही प्रदर्शित केले होते. त्या यानंतर पती-पत्नीमध्ये मोठा वाद सुरु झालाय...