VIDEO | मुंबई महापालिकेच्या हद्दीतील 2011 पर्यंतच्या झोपड्यांना पात्र करणार - महापौर | ABP Majha
मुंबई महापालिकेच्या हद्दीतील 2011 पर्यंतच्या झोपडी आणि गाळेधारकांना पात्र करणार असल्याचा निर्णय गटनेत्यांच्या बैठकीत झाल्याचं महापौरांनी जाहीर केलंय. मात्र असा कोणताही निर्णय झाला नसल्याचा आरोप विरोधकांनी केलाय.