मुंबई : अंधेरीत युवासेनेतर्फे युवा खेळ समिट 2018 चं आयोजन

Continues below advertisement
अंधेरीत युवासेनेतर्फे  युवा खेळ- समिट २०१८ या दोन दिवसीय आंतरमहाविद्यालयीन क्रीडा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते क्रीडा महोत्सवाचं उद्घटान करण्यात आलं. यावेळी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाड़ेश्वर, आदेश बांदेकर हे देखील उपस्थित होते. या क्रीडा महोत्सवात १४ प्रकारच्या वेगवेगळ्या खेळांचा समावेश करण्यात आलाय. तर क्रीडा महोत्सवात १०० हुन अधिक महाविद्यालयाचे ३ हजार हुन जास्त खेळाडू सहभागी झालेयत. दरम्यान कालपासून भाजपनं शिवसेनेला १४० जागांची  आॅफर दिल्याची माहिती आहे त्यावर आदित्य ठाकरेनं डायरेक्ट उत्तर देणं टाळलं पण आॅलिम्पिक कधी होईल सांगतां येत नाही असं सुचक वक्तव्य केलंय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram