मुंबई : फ्लिपकार्टवर 48 हजारांचा कॅमेरा मागवला, हाती पाईपचे तुकडे
Continues below advertisement
फ्लिपकार्टच्या अजब कारभाराचा फटका मुंबईतल्या एका तरुणाला बसला आहे. तब्बल 48 हजार रुपयांच्या कॅमेरा बूक केल्यावर त्याच्या हाती चक्क पाईपचे तुकडे आणि इलेक्ट्रिक उपकरण पडलं.
Continues below advertisement