मुंबई : एकतर्फी प्रेमातून 28 वर्षीय विवाहितेची हत्या

Continues below advertisement
एकतर्फी प्रेमातून विवाहितेची हत्या झाल्याचा प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. अंधेरी स्थानकावरील पब्लिक ब्रिजवर  19 वर्षीय तरुणाने 28 वर्षीय महिलेचा जीव घेतला.

19 वर्षीय आरोपी किस्मत शेखला डी. एन. नगर पोलिसांनी अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध सुरु आहे. प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा संशय आहे. अंधेरी स्टेशनवर बुधवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram