मुंबई : अंधेरीतील गोखले पूल दुर्घटनेवरुन शिवसेनेत दोन मतप्रवाह
Continues below advertisement
अंधेरीतील पादचारी पूल कोसळल्याची जबाबदारी कुणाची यावरून वाद रंगलाय...मात्र, कालपर्यंत जबाबदारी रेल्वेचीच असं ठासून सांगणा-्या शिवसेनेतही आता या मुद्द्यावर दोन मतप्रवाह असल्याचे समोर आलंय.
Continues below advertisement