
मुंबई : यशवंत सिन्हांची काँग्रेस नेते आणि भाजपच्या बंडखोरांसोबत बैठक
Continues below advertisement
पंतप्रधान मोदींच्या धोरणांवर कठोरपणे टीका करणारे भाजपचे ज्येष्ठ नेते यशवंत सिन्हांनी आज मुंबईत काँग्रेस नेते आणि भाजपतल्या बंडखोरांची बैठक बोलावली आहे. भाजप आमदार आशिष देशमुख, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण काँग्रेस खासदार कुमार केतकर, राष्ट्रवादीचे खासदार माजिद मेनन, दिनेश त्रिवेदी, सुधींद्र कुलकर्णी, आभा सिंग, प्रीतिष नंदी, तुषार गांधी आणि आपच्या नेत्या प्रीती मेनन बैठकीला उपस्थित आहेत. या बैठकीत काय निर्णय होतो याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
Continues below advertisement