मुंबई: वरळीत शिवसेनेचं पोस्टर, नारायण राणेंवर खालच्या भाषेत टीका
Continues below advertisement
नारायण राणेंच्या संभाव्य भाजप प्रवेशावरुन शिवसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. शिवसेनेनं वरळीत लावलेल्या एका पोस्टरमधून राणेंवर अत्यंत विखारी भाषेत टीका केली आहे.
वरळी नाक्यावर शिवसेनेचे प्रवक्ते अरविंद भोसले यांनी हे पोस्टर लावलं. ज्यात नारायण राणेंबाबत अत्यंत खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement