मुंबई: हाजी अलीजवळ कठडा ओलांडून कार समुद्रकिनारी

Continues below advertisement
मुंबईतल्या प्रसिद्ध हाजी अली दर्ग्याजवळच्या समुद्रकिनारी काल  (बुधवार)  रात्री कारचा भीषण अपघात घडला. एक लाल रंगाची वॅगन आर कार कठडा ओलांडून समुद्र किनाऱ्याजवळ उलटली.  कारची अवस्था पाहून ती किती वेगानं पलटली असेल याची पुरेपुर कल्पना येते. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram