स्पेशल रिपोर्ट : एलफिन्स्टन दुर्घटनेतील मयुरेश हळदणकरच्या कुटुंबासाठी वरळीकर आंदोलनाच्या पवित्र्यात

Continues below advertisement
एल्फिन्स्टन दुर्घटनेत हळदणकर कुटुंबियांनी एकुलता एक आधारस्तंभ गमावला. सरकारनं मृतांच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत केली मात्र ती मदत हळदणकर कुटुंबाला आयुष्यभर पुरणारी नाही. त्यामुळे मयुरेशच्या बहिणीला सरकरी नोकरी मिळावी यासाठी वरळीकर आंदोलऩाच्या पवित्र्यात आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram