मुंबई : वरळीत नीरव मोदीच्या प्रतिकृतीची 58 फुटांची होळी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Mar 2018 03:00 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
वरळीच्या बीडीडी चाळीत नीरव मोदीची प्रतिकात्मक होळी तयार करण्यात आली आहे. बीडीडी चाळीमध्ये तय़ार करण्यात आलेली ही होळी 58 फुट उंच असून ती मुंबईतली सर्वात उंच होळी आहे.