मुंबई : लेडीज स्पेशल लोकलला 26 वर्षं पूर्ण, मुंबईकर महिला प्रवाशांना काय वाटतं?
Continues below advertisement
ट्रेनमध्ये महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांची जागा लवकरच बदलली जाणार आहे. शेवटच्या किंवा सुरुवातीच्या टोकाला असणारे राखीव लेडीज डबे आता मध्यभागी ठेवण्यात येणार आहेत. शिवाय यांचा रंगही वेगळा असणार आहे. शिवाय राखीव रेल्वे डब्याची तात्काळ ओळख व्हावी यासाठी त्याचा रंग देखील इतर डब्यांपेक्षा वेगळा असणार आहे. तसेच महिलांच्या डब्यातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे. महिलांवरील वाढत्या आत्याचारांच्या घटनांमुळे रेल्वे मंत्रालयानं हा निर्णय घेतलाय.
Continues below advertisement