भिवंडी : रजिस्टर पोस्टाने महिलेला तिहेरी तलाक

Continues below advertisement
एकीकडे मुस्लिम महिलांची तीन तलाकमधून सुटका व्हावी, यासाठी सरकाने कायदा करण्याची तयारी सुरु केली असतानाच, दुसरीकडे भिवंडीत एका महिलेला हुंड्यासाठी रजिस्टर पोस्टाने तीन तलाक दिल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिलेने पतीसह सासरच्या पाच जणांविरोधात शांतीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram