मुंबई : मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी 'या' आठ महिलांच्या हाती!
Continues below advertisement
मुंबईकरांच्या सुरक्षेची जबाबदारी पहिल्यांदाच महिलांच्या हातात देण्यात आली आहे. एखाद्या पोलिस स्टेशनची जबाबदारी पूर्णत: महिलांकडे देणारं मुंबई हे देशातील पहिलं शहर बनलं आहे.
मुंबईत आता एक, दोन नाही तर आठ पोलिस स्टेशनचं इन्चार्ज महिलांना बनवण्यात आलं आहे. हा ऐतिहासिक निर्णय घेऊन मुंबई पोलिसांनी महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन दिलं आहे. या निर्णयाचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या आठ महिलांनी अनेक अडचणींचा सामना करत स्वतःच्या परिसराला गुन्ह्यांवर अंकुश ठेवण्याचा यशस्वी प्रयत्न केला आहे.