मुंबई : झाडाची फांदी अंगावर पडून 91 वर्षीय महिलेचा मृत्यू
अंगावर झाडाची फांदी पडून एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची आणखी एक घटना मुंबईत घडली आहे. सुखी लीलाजी असं मृत्यू महिलेचं नाव असून त्या 91 वर्षांच्या होत्या. मुंबईतील वाळकेश्वर भागातील बाणगंगा तलावाजवळ सकाळी सहा वाजता ही दुर्दैवी घटना घडली.