मुंबई : बायकोचे टोमणे हे क्रूर वर्तन, पतीला 22 वर्षांनी घटस्फोट

Continues below advertisement
बायकोचे टोमणे हे पतीसाठी क्रूर वर्तन आहे, असा निर्वाळा देत मुंबई हायकोर्टाने 62 वर्षीय पतीला घटस्फोच मंजूर केला आहे. लग्नाच्या 23 वर्षांनी पतीने घटस्फोटाचा अर्ज केला होता, त्यानंतर तब्बल 22 वर्षांनी कोर्टाने अर्ज मंजूर केला.

घर म्हटलं की भांड्याला भांडं लागणारच. पती-पत्नीमध्ये छोट्या-मोठ्या कुरबुरी रोजच्याच असतात. मात्र पत्नीने सतत पतीला मारलेले टोमणे हे क्रौर्य असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला. अखेर लग्नाच्या 45 वर्षांनी 62 वर्षीय पतीला अखेर काडीमोड मिळाला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram