मुंबई : पत्नीचे हात-पाय बांधले, पतीकडून गळा चिरुन पत्नीची हत्या
Continues below advertisement
मुंबईतल्या भांडुपमध्ये पतीनं पत्नीचे हात-पाय बांधून हत्या केल्याची घटना घडली आहे... भांडुपमधील तुलशेत पाडा येथे ही धक्कादायक घटना घडली...आरोपी पतीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे... आणि भांडुप पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत...
Continues below advertisement