VIDEO | वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत | एबीपी माझा
28 Mar 2019 11:12 AM (IST)
वसई रोड स्थानकाजवळ सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक 10-15 मिनिटं उशिरानं सुरु आहे.
Sponsored Links by Taboola