मुंबई : खार सबवे कोसळल्याची अफवा, पश्चिम रेल्वेची वाहतूक काहीकाळ विस्कळीत
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Jul 2018 07:26 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
मुंबई : सांताक्रुझ आणि खार दरम्यान सर्व ट्रेन थांबल्या, खार सब वेचा भाग पडल्याचा दावा, खबरदारी म्हणून वाहतूक थांबवली, रेल्वेचे इंजिनीअर आणि अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा आढावा घेतल्यानंतर वाहतूक सुरु होणार