मुंबई : साप सोडण्याचा कट रचणाऱ्यांचे संभाषण आमच्या हाती : चंद्रकांत पाटील
Continues below advertisement
‘वारीत साप सोडण्याचा कट रचणाऱ्या बड्या नेत्यांचं फोनवरील संभाषण आमच्या हाती लागलं आहे,’ असा गौप्यस्फोट महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला. एबीपी माझाच्या ‘माझा कट्टा’ या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटलांनी ही माहिती दिली.
Continues below advertisement