Mumbai Water Capacity | मुंबईकडे जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा | मुंबई | ABP Majha

मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक आहे.. सध्या या धरणांमध्ये फक्त 1.47 दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध आहे. सध्या मुंबईकडे जुलै अखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. 15 जूनपर्यंत पाऊस न पडल्यास भातसा, अप्पर वैतरणातील पाणीसाठा मुंबईसाठी वापरला जाईल. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola