VIDEO | मुंबईतल्या काही भागात 25 आणि 26 सप्टेंबरला पाणीकपात | ABP Majha
मुंबईतल्या काही भागात 25 आणि 26 सप्टेंबरला पाणीकपात करण्यात येणार आहे..महापालिकेतर्फे भंडारवाडा जलकुंभाच्या तपासणी आणि दुरुस्तीचं काम करण्यात येणाऱ आहे..त्यामुळं या कालावधीत कुलाबा, मस्जिद आणि भायखळा परिसरातला पाणीपुरवठा बंद ठेवण्यात य़ेणार आहे..भंडारवाडा जलकुंभाच्या तपासणीच्या कामानंतर काही दिवस गढूळ पाणी येण्याची शक्यता आहे..त्यामुळं नागरिकांनी पाणी उकळून आणि गाऴून पिण्याचं आवाहन पालिकेनं केलंय..