मुंबईत कोसळणाऱ्या पावसामुळे रेल्वे ट्रॅकही धोक्यात आले आहेत. हार्बर मागार्गावरील वडाळा परिसरातील ट्रक खालील माती वाहू लागले आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश ठाकूर यांनी