मुंबई : वडाळ्यातील ब्लॉसम इमारतीलाही तडे, नागरिकांचा जीव टांगणीला
Continues below advertisement
वडाळ्यातील जमीन खचल्याचं प्रकरण ताजं असतानाच दोस्ती एकर्समधल्या रहिवाश्यांमध्ये प्रचंड असुरक्षिततेचं वातावरण आहे. आहे...काही दिवसांपूर्वी दोस्ती बिल्डरच्या एका नव्या बांधकामातल्या चुकांमुळे शेजारीच असणा-या लॉयेट इस्टेट या इमारतीच्या पार्कींगमधली जमीन खचली.....याच परिस्थितीत आता केवळ लॉयेट इस्टेटच नाही, तर दोस्ती बिल्डरकडूनच बांधल्या गेलेल्या दोस्ती एकर्समधल्या इतर 3 इमारतीही धोक्याच्या छायेत असल्याचं समोर येतंय. यातील ब्लॉसम इमारतीच्या पिलरलाच तडे जायला सुरुवात झालीय.
Continues below advertisement