मुंबई : बेल्जियमच्या राजा-राणीसोबत वीरेंद्र सेहवागचं क्रिकेट
Continues below advertisement
एरवी क्रिकेटपटूंनी गजबजलेलं ओव्हल मैदान आज अनोख्या क्षणांचं साक्षीदार ठरलं. चक्क बेल्जियमचा राजा फिलीप आणि राणी माथिल्डे यांनी मुंबईतील ओव्हल मैदानावर क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला. विशेष म्हणजे क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने क्रिकेटमधील काही ट्रिक्सचा कानमंत्र राजा फिलिप यांना दिला. युनिसेफतर्फे लहान मुलांसाठी आयोजित क्रिकेट मॅचला राजा-राणी हजेरी लावली.
Continues below advertisement