मुंबई : विरार लोकलमध्ये चौथ्या सीटवरुन प्रवाशाला बेदम मारहाण
Continues below advertisement
रविवारी रात्री चौथ्या सीटवर बसण्यावरुन एका प्रवाशाला बेदम मारहाण झाली. चर्चगेटवरुन विरारच्या दिशेने जाणाऱ्या लोकलच्या जनरल डब्ब्यात, रविवारी रात्री सव्वाअकराच्या सुमारास मिरारोड स्टेशनजवळ हा प्रकार घडला.
तिसऱ्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाला आत सरकण्यास सांगून एकाने चौथ्या सीटवर बसण्याचा प्रय़त्न केला.
याच्याच रागातून महिलेसोबत असणाऱ्या सहकाऱ्याने त्याला बेदम मारहाण केली.
तिसऱ्या सीटवर बसलेल्या महिला प्रवाशाला आत सरकण्यास सांगून एकाने चौथ्या सीटवर बसण्याचा प्रय़त्न केला.
याच्याच रागातून महिलेसोबत असणाऱ्या सहकाऱ्याने त्याला बेदम मारहाण केली.
Continues below advertisement