मुंबई : मुंबईत विंटेज कार्सची रॅली, जुन्या कार पाहण्यासाठी मुंबईकरांची गर्दी

Continues below advertisement
मुंबईकरांना व्हिटेंज कार म्हणजे जुन्या काळातील गाड्या प्रत्यक्ष रसत्यावर धावतांना पाहता आल्या...रोल्स रॉयस, बेन्टली, बीएमडब्ल्यु, मर्सिडीज आणि कॅडिलॅक कंपनीच्या जुन्या गाड्यांची हार्मोनी सर्कल ते बिकेसी पर्यंत रॅली काढण्यात आली. ही विंटेज कारची रॅली बघण्यासाठी मुंबईकरांनीही रस्त्यांवर गर्दी केली होती.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram