मुंबई : शिक्षणसम्राटांना धक्का, खासगी शाळातील शिक्षक भरतीही राज्य सरकार करणार
Continues below advertisement
राज्य सरकारने शिक्षण सम्राटांना मोठा दणका दिला आहे. सरकारने अनेक दिवस रखडलेला खासगी शाळांमधील शिक्षक भरतीचा निर्णय जाहीर केला आहे.
खासगी अनुदानित शाळांतील शिक्षक भरती आता राज्य सरकारमार्फत करण्यात येणार आहेत. सरकारने 23 जून 2017 रोजी हा निर्णय घेतला होता. मात्र राजकीय कारणास्तव त्याची अंमलबजावणी होत नव्हती.